...तर वाशिममध्ये सर्वांना मोफत लस! Corona Vaccine And Free Shaving Offer In Washim | Maharashtra

2021-09-13 4

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लस हा रामबाण उपाय आहे. पण तरीही लोकं लस घेत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रसाराचा वेग कमी होत नाही. कोरोनाचा मोठा फटका सलून, पार्लर व्यावसायिकांना बसला. लॉकडाऊन काळात सलून बंद होती. त्यामुळे सलून व्यावसायिकांच्या पोटावर पाय आला होता. ही परिस्थिती परत येऊ द्यायची नसेल तर कोरोनाला हद्दपार करावं लागणार. आणि म्हणूनच जास्तीजास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी कोकाटे लसीसंबंधी जागृती करतायंत. त्यातूनच लस घ्या आणि मोफत दाढी-कटिंग करा, अशी शक्कल कोकाटेंनी लढवली.

#lokmat #Ramkrishankokate #Maharashtranews #Coronavaccine #washim #Vardha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires